धार्मिक

Horoscope 6 November 2026 : आज ‘या’ राशींचं नशीब चमकणार की बसणार मोठा धक्का? कुणाला धनलाभ, तर कुणाच्या नात्यात येणार वादळ!

—

मेष राशी तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान ...

यंदा दिवाळीत मोठा योगायोग! नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी; पाहा सर्व सणांच्या तारखा आणि शुभ मुहूर्त

—

वर्षभरातील सर्वाधिक उत्साहाने साजरा होणाऱ्या दिवाळी सणाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. घरांची साफसफाई, आकाशकंदील, पणत्यांची खरेदी आणि फराळाची तयारी अशा कामांना लवकरच वेग ...

फक्त सजावटीसाठी नाही! आकाशकंदील लावण्यामागे आहे खास धार्मिक परंपरा, मंत्र पठणाचेही महत्त्व

—

दिवाळी म्हटलं की घराची सजावट, दारातली रांगोळी, पणत्यांची रोषणाई आणि उंचावर लटकणारा रंगीबेरंगी आकाशकंदील डोळ्यांसमोर येतो. दिवाळीच्या काळात प्रत्येक घराच्या दारात आकाशकंदील लावण्याची परंपरा ...

किनगाव दगडफेक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी; राष्ट्रीय हिंदू संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

—

किनगाव येथे घडलेल्या दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू संघटनेच्या जळगाव शाखेने केली आहे. यासंदर्भात ...

३ नोव्हेंबरला जुळून येणार गजकेसरी राजयोग; ‘या’ राशींचे नशीब उजळणार…

—

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवार ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत आधीपासूनच गुरू ग्रह ...

दिवाळीत लक्ष्मीपूजा रात्रीच का केली जाते? जाणून घ्या यामागचं खास रहस्य!

—

दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि समृद्धीचा उत्सव. या सणातील लक्ष्मीपूजेला विशेष महत्त्व असून, घरोघरी संध्याकाळनंतर देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. मात्र, वर्षभर ...

६,५०० आदिवासी बांधवांची एकत्रित महागंगा आरती! नाशिकचा सोहळा गिनीज बुकमध्ये झळकणार?

—

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर महागंगा आरतीचा भव्य धार्मिक सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ६ ...

दिवाळी का साजरी करतात? वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत जाणून घ्या सणांची खास परंपरा

—

दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते लखलखणारे दिवे, आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी रांगोळ्या, फराळाचा सुगंध आणि कुटुंबीयांसोबतचा आनंद. भारतातील सर्वाधिक उत्साहात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी दिवाळी ...

जैन महिला मंडळाचा कोजागिरी ‘चांदणी रास’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

—

जैन महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कोजागिरी पौर्णिमेनिमित्तचा ‘चांदणी रास’ हा रंगारंग कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. चांदण्यांच्या साक्षीने रंगलेल्या या कार्यक्रमात मंडळातील ...

उद्या करवा चौथ! पतीच्या दीर्घायुष्यासाठी केल्या जाणाऱ्या व्रताचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

—

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी नांदावी, या श्रद्धेने विवाहित महिला करवा चौथचे व्रत करतात. यंदा गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी करवा चौथ साजरा केला ...

123…17 Next