जय मल्हारची  म्हाळसा पोहोचली दुबईत ,शेअर केले डेझर्ट सफारी चे फोटो

छोट्या पडद्यावरील  जय मल्हार या मालिकेमुळे  घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री सुरभी हांडे दुबईत पोहचली आहे

या मालिके नंतर सुरभी अगदी मोजक्या प्रोडक्ट प्रोजेक्ट मध्ये झळकली मात्र त्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही

सुरभी कला विश्वात फारशी सक्रिय नसली तरीसुद्धा सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे

सुरभी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम नवीन पोस्ट शेअर करत असते

अलीकडेच सुरभी दुबई टूरला गेली असून येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

सुरभीने तिच्या दुबईमधील डेझर्ट सफारीचे फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट केले आहे