बुमराह पुन्हा 27 दिवसांतच बनला नंबर वन गोलंदाज
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज बनला आहे.
विशेषतः 27 दिवसांतच बुमराहने पुन्हा नंबर वन गोलंदाजाचा मान मिळवला आहे.