तुळशीजवळ दिवा लावण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ?
धार्मिक मान्यतेनुसार तुळशीजवळ दिवा लावल्याने अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया सविस्तर
Title 1
तुळशीचं रोप भगवान विष्णूला अतिप्रिय आहे.त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावल्याने तुमच्यावर देवाची कृपा राहते.
तुळस हे एक पवित्र रोप मानला जात. तुळशीजवळ दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जाऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
मान्यतेनुसार तुळशीजवळ रोज दिवा लावल्याने तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा रहाते आणि घरात धन-धान्य प्राप्त होते.
वाळलेल्या तुळशीजवळ दिवा लावल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो.
वाळलेल्या तुळशीजवळ नियमित दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
तुळशीत असलेल्या औषधीय गुणधर्मांमुळे तुळशीजवळ दिवा लावल्याने अनेक रोग दूर होतात व आरोग्य चांगले राहते.