लवकरच बाजारपेठेत दाखल होणार रॉयल एनफिल्डची 'ही' बाईक, पहा लूक
भारताव्यतिरिक्त जगातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध असलेली रॉयल एनफिल्ड कंपनी लवकरच इलेक्ट्रिक बाईक बाजारपेठत दाखल करणार आहे
बाईक सादर करण्यापूर्वी सोशल मीडियावर याचे अनेक टीझरही रिलीज करण्यात आले आहेत.
ज्यामध्ये बाईकबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे.
याशिवाय कंपनीच्या वेबसाइटवरही ही माहिती देण्यात आली आहे.
कंपनी ही बाईक जानेवारी 2025 मध्ये अधिकृतपणे लॉन्च करू शकते.