अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकसाठी कायम चर्चेत असते.

तिच्या फॅशन सेन्सने आणि आत्मविश्वासाने ती चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करते.

अलीकडेच तिचा एक नवीन लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चाहत्यांनी तिच्या या हटके स्टाईलची प्रशंसा केली आहे. 

ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच स्टनिंग दिसत आहे.

अनन्याचा हा ट्रेंडिंग लूक पाहून अनेकांनी तिच्या फॅशन सेन्सला सलाम केला आहे.