टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

अनेक हिट मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सध्या श्वेता तिच्या सैंदर्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या ४० पार असतानाही ती आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस लूकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

तिच्या इंस्टाग्रामवरील फोटोशूट आणि व्हिडिओजमुळे ती कायम चर्चेत असते.

श्वेता तिवारी ही टीव्ही जगतातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून तिने अनेक अडचणींवर मात करत आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

अभिनयासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि फिटनेसमुळे देखील आदर्श मानली जाते.