बंदिश बँडिट्स फेम  अभिनेत्री श्रेया चौधरी चर्चेत

ॲमेझॉन प्राईमवरील 'बंदिश बँडिट्स' या वेबसीरिजचा दुसरा सीझन खूप चर्चेत आहे.

Arrow

tarunbharatlive.com

अभिनेत्री श्रेया चौधरीने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

केवळ प्रेक्षक आणि चाहत्यांकडूनच नव्हे तर, खुद्द ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीही तिच्या अभिनयाचे कौतुक केले.

Arrow

tarunbharatlive.com

यात तिने तमन्ना ही भूमिका साकारली आहे.

पहिल्या सीझनमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी पंडितजींची भूमिका साकारली होती.

Arrow

tarunbharatlive.com

विशेष म्हणजे

श्रेया त्यांना आपला आदर्श मानते आणि त्यांनीच कौतुक केल्याने आपल्याला तो सन्मान वाटल्याचे ती सांगते.

Arrow

tarunbharatlive.com

श्रेया लवकरच 'द मेहता बॉईज'मध्ये

अविनाश तिवारीसह झळकणार आहे.  याचे दिग्दर्शन बोमन इरणी करणार आहेत, हे विशेष.

tarunbharatlive.com