'द साबरमती रिपोर्ट' १० जानेवारीपासून ओटीटीवर

हा चित्रपट ट्रेलर आल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. या चित्रपटावर अनेक टीका झाल्या. मात्र, आता तो ओटीटीवर पाहता येणार आहे.

TARUNBHARATLIVE.COM

विक्रांत मेस्सीने समर कुमार हे पात्र साकारले आहे

तर राशी खन्ना, रिद्धी डोगराने मनिका राजपुरोहित ही पात्रे साकारली आहेत.

TARUNBHARATLIVE.COM

चित्रपटाची कथा २००२ मधील गोध्रा हत्याकांडावर आधारित आहे

विशेष म्हणजे, हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील पाहिला आहे.

TARUNBHARATLIVE.COM

केंद्रीय मंत्र्यांसाठी या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती.

त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते.

TARUNBHARATLIVE.COM

हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता.

TARUNBHARATLIVE.COM