बॉलिवूडमध्ये तसेच मराठी चित्रपटसृष्टीतही सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत.

सर्वजण एकापाठोपाठ एक लग्नबंधनात अडकत आहेत. आता अजून एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहे.

हा सेलिब्रिटी म्हणजे एक प्रसिद्ध गायक आहे. लाखो तरुणींच्या काळजाचा ठाव घेणारा हा प्रसिद्ध गायक बोहल्यावर चढला आहे.

हा प्रसिद्ध गायक आहे अरमान मलिक.

अरमान अखेर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकला आहे.

त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत लग्नगाठ बांधली आहे.

मात्र दोघांनीही लग्नाची भनक कोणालाही लागू न देता गुपचूप लग्न उरकले.