युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत.  

धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून 'चहल' हे आडनाव काढून टाकले आहे.

युझवेंद्र चहलनेही तिला अनफॉलो केले, यामुळे या अफवांना अधिकच  वाव मिळालेला दिसतो.  

दोघांच्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो हटवले आहेत.

ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये अनेक अटकळा निर्माण झाल्या आहेत.

युझवेंद्र चहलने आधीच या अफवांचे खंडन केले होते.

 पण आता या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चा वाढली आहे.

तरीही, त्यांच्या वैयक्तिक जीवनावर कोणत्याही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.