मानसीने हरयाणवी बॉक्सर प्रदीप खरेरा याच्याशी लग्नगाठ बांधली होती, मात्र लग्नाच्या एक वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.
एका मुलाखतीत मानसीने सांगितलं की, तीला प्रारंभापासूनच असं वाटत होतं की विवाह आणि कुटुंब हवंय, पण तिचं स्वप्न तुटलं.
तिने सांगितलं की, विवाह फक्त मीडिया आणि पब्लिसिटीसाठी होतं, आणि ती फसवणुकीचा भाग होती.
मानसीने सांगितलं की, तिने आई, वडील आणि मोठ्या व्यक्ती म्हणून सगळी कर्तव्य पार केली, पण त्या व्यक्तीने तिला फसवलं.