दंगल गर्ल म्हणून ओळखली जाणारी सान्या मल्होत्राला या चित्रपटामुळे खऱ्या अर्थान ओळख मिळाली.
नंतर तिने अनेक चांगल्या भूमिकाही केल्या. मात्र, प्रत्यक्षात 'दंगल'चा तिच्या वैयक्तिक जीवनावर बराच परिणार झाला होता.
याविषयी एका मुलाखतीत तिने सांगितले की, 'दंगल'चे सकारात्मक परिणाम बरेच झाले.