अभिनेता रितेश देशमुख लवकरच 'राजा शिवाजी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या चित्रपट रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तसेच दिग्दर्शनाची जबाबदारीही त्याने सांभाळली आहे. 

या चित्रपटात अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान मुघलांची भूमिका साकारणार आहेत. 

छत्रपती शिवरायांचा इतिहास तो मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत करणार आहे.

अभिषेक, फरदीन आणि संजय यांनी चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक आणि फरदीन मुघलांच्या भूमिकेत दिसतील तर रितेश पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसेल.