रामायण चित्रपटात अभिनेत्री काजल अग्रवाल रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारत आहे.

 साउथ सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

काजल अग्रवालने चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. 

हा चित्रपट दोन भागात बनवला जात आहे. 

पहिला भाग दिवाळी २०२६ ला आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला प्रदर्शित होईल.

चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, 

साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे,

  रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत, लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.