दक्षिणेतील अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनंत्री समंथा रूथ प्रभू यांच्याती प्रेम कहाणीची चर्चा बरीच वर्षे चालली.

आता ही जोडी वेगळी झाली आहे.

ये माया चेसवे या चित्रपटातून ही जोडी पदड्यावर आली होती. 

२०१७मध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला होता.

मात्र, चार वर्षांनंतरच त्यांच्यातील प्रेम आटले आणि २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. 

नागाने २०२४ मध्ये शोभिता धुलीपाला या अभिनेत्रीसोबत विवाह केला. 

समंथाचे नाव दिग्दर्शक राज निदीमोरू यांच्याशी जोडले जात आहे.

   समंथाने नागाच्या प्रेमाची आठवण म्हणून टॅटू काढला होता. हा टॅटू तिने काढून टाकला आहे.