GP Result : ग्रामपंचायत निवडणूकीत गुलाल कुणाचा?

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी सुरू झाली असून राज्यभरातून निकाल हाती येत आहेत. निवडणुकांच्या निकालाच्या घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल- अपडेट दुपारी १२.५५

भाजपा नंबर १

एकूण संख्या- २३५९

विजयी
भाजपा- ३०४
शिवसेना (शिंदे) १५१
राष्ट्रवादी (अजित पवार) २१५
ऊबाठा- ५९
काँग्रेस- ८५
शरद पवार गट- ६८