स्वयंपाक करताना अपघात, जखमी उषा मोरेंची मृत्यूशी झुंज अपयशी

—Advertisement— जळगाव : स्वयंपाक करताना अचानक आगीचा भडका उडाल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रामेश्वर कॉलनीत गुरुवारी … स्वयंपाक करताना अपघात, जखमी उषा मोरेंची मृत्यूशी झुंज अपयशी वाचन सुरू ठेवा