Jalgaon Weather: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढणार; किंचित पावसाची शक्यता

Jalgaon Weather: उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागत्या असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात पुन्हा जळगाव … Jalgaon Weather: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढणार; किंचित पावसाची शक्यता वाचन सुरू ठेवा