धुळे

धुळ्यात मारहाण करून सोन्याची चेन हिसकावली; धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल….!

धुळे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातल्या महाराणा प्रताप चौक परिसरात दोन मित्रांना अडवून मारहाण करत एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची ...

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत ‘कर्मदीप २०२६’ रोजगार संधी चे आयोजन

जळगाव येथे खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या स्वायत्त महाविद्यालयात १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी ‘कर्मदीप २०२६’ या जॉब ...

धुळे-सुरत महामार्गावर यावल-वापी एसटी बसचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली…!

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा एक मोठा अपघात झाला आहे. यावल येथून वापीकडे जाणारी एसटी बस (क्र. एमएच २० बीएल ३९२२) निमदरडा फाट्याजवळ अज्ञात ...

सावधान! पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाचा तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा….!

महाराष्ट्रासाठी पुढील 72 तास अर्थात तीन दिवस अत्यंत धोक्याचे असून उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी तापमानाचा पार ...

गावठी पिस्तूल खरेदी विक्रीप्रकरणी दोघांना शिरपूर येथे अटक

शिरपूरसह परिसरात शस्त्रांची बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री रोखण्यासाठी शिरपूर शहर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसांसह दोघा संशयितांना अटक केली. शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस ...

गोवंशाची अवैध वाहतूकीचे तीन मिनीट्रक पोलीसांच्या ताब्यात, चाळीसगाव धुळे मार्गावर प्रशासनाची कारवाई

Dhule News : कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची अवैध वाहतूक करणारे एकापाठोपाठ तीन मिनी ट्रक धुळे तालुका पोलिसांनी पकडले. धुळे-चाळीसगाव मार्गावरील चांदे (ता. धुळे) शिवारात शनिवारी ...

फत्तेपूर पाडा येथील याहा मोगी मंदिर 11 वर्षांपासून अपूर्ण; तातडीने काम पूर्ण करण्याची आदिवासी समाजाची मागणी…!

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर पाडा येथे आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी (देवमोगरा माता) मंदिराचे बांधकाम गेली अनेक वर्षे अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने ...

धुळे बीबीएनए चॅप्टरची नवी आर्थिक वर्षातील व्यावसायिक बैठक उत्साहात संपन्न

ब्राह्मण ब्रीझ नेटवर्क असोसिएट्स (बीबीएनए) धुळे चॅप्टर तर्फे नवीन आर्थिक वर्ष शुभारंभ निमित्ताने उद्योजक व व्यवस्थापकीयांच्या औपचारिक बैठकीचे आयोजन नुकतेच हॉटेल गणपती पॅलेस सभागृहात ...

वालखेडा येथील एकाचा खून केल्याबद्दल दोघांना जन्मठेप

धुळे : वालखेडा (ता. शिंदखेडा) येथील एकाचा खून केल्याबद्दल दोन चुलत भावांना जन्मठेप ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांनी हा निकाल ...

धुळे-शिरपूर महामार्गावर भीषण अपघात; नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने ६ वाहनांना दिली धडक, ३ जण जखमी…!

धुळे-शिरपूर महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात घडला असून, नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि ...