धुळे
अनुप अग्रवाल यांची आमदारपदी झालेली निवड वैधच! माजी आ. गोटेंची याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली
धुळे : महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या निवडीला याचिकेद्वारे आव्हान देत या ...
मेथी परिसरात अवकाळीचा तडाखा; पंचनामे करून तात्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी
शिंदखेडा तालुक्यातील मेथी परिसरात दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ...
Dhule News : सिटी सर्व्हे विभागातील त्रुटी संदर्भात बिल्डर्स असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन
Dhule News : सिटी सर्व्हे विभागातील कामकाजात होत असलेला विलंब, नोंदणी प्रक्रियेत दिसणाऱ्या त्रुटी आणि त्याचा शासनाच्या महसुलावर होत असलेला परिणाम याबाबत बिल्डर्स असोसिएशन ...
शिंदखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..!
शिंदखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवायला सुरुवात झाली असून यावर उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला करण्यात येत आहे यावर्षी पाऊसमान ...
मालपूर धरणातून पाणी सोडल्याने गावांना दिलासा; शिंदखेडा तालुक्यात पाणीटंचाईवर मात
शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांवर ओढवलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटावर अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मालपूर धरणातून पिण्याचे पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे कामपूरसह विखरण, खर्दे, मांडळ, ...
धुळ्याच्या देवपूर भागातील दोंदे कॉलनीत गॅस एजन्सीला भीषण आग; मोठी जीवितहानी टळली….!
धुळे शहरातील देवपूर भागातील दोंदे कॉलनीतील भारतगॅस एजन्सीत आज सकाळीभीषण आग लागल्याची घटनाघडली. भर वस्तीमध्ये लागलेल्या आगीमुळे काही काळ परिसरातभीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
शिंदखेडा तालुक्यात मार्च महिन्यातच पाणी टंचाईचं संकट; महिलांची पाण्यासाठी वणवण, गोधन वाचवायचं कसं ? शेतकरी चिंतेत….!
मार्च महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाही लाही होत असतांना उन्हाच्या झळांसोबतच शिंदखेडा तालुक्यातील डाबली व धांदरणे येथील विहिरीचा जलसाठा कमी झाला आहे. परिसरातील ...
खानदेशात गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात; घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
खानदेशात रब्बी हंगामातील गव्हाची काढणी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बहुतांश शेतांमधील कापणी पूर्ण होत आली असली तरी बाजारपेठेतील घसरणारे दर आणि खरेदीतील मंदीमुळे ...















