धुळे

गावकऱ्यांनो ऐका! वाघ-बिबट्यांपासून सावध राहा; ‘AI’ यंत्रणा देणार सतर्कतेचा इशारा, ४० गावांना मिळणार अलर्ट

नागपूर: Pench Tiger Reserve परिसरातील गावांमध्ये वारंवार होणाऱ्या वाघ व बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीण पोलीस व ...

अमेरिका-इराण संघर्ष पेटला! बगदादमधील अमेरिकन दूतावासावर मोठा हल्ला; हेलिपॅडवर क्षेपणास्त्र कोसळले

मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असून या युद्धामुळे संपूर्ण प्रदेशात तणाव वाढत चालला ...

पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणुकांची घोषणा; ४ मे रोजी मतमोजणी, बारामती-राहुरीतही पोटनिवडणूक

New Delhi : पश्चिम बंगालसह देशातील ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन केली. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या ...

उकाड्याने हैराण महाराष्ट्राला दिलासा; पुढील ४–५ दिवस पावसाची शक्यता

राज्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच आता राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ...

दोंडाईचा येथे मोफत आरोग्य शिबिर; संधिवात आणि पक्षाघात रुग्णांना आयुर्वेदिक उपचार मार्गदर्शन, 128 रुग्णांची तपासणी

दोंडाईचा येथे रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स, डॉ. रतनसिंग मुणोत अहिंसा हॉस्पिटल आणि रोटरी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संधिवात आणि पक्षाघात या आजारांसाठी ...

महत्त्वाची बातमी! गॅस सिलेंडर पुरवठ्यावर नवीन नियम; LPG वितरणासाठी सरकारची नियमावली जारी

महाराष्ट्रात वाढत चाललेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा आणि कृत्रिम टंचाईला आळा ...

खूशखबर! Maharashtra State Road Transport Corporation मध्ये 17 हजार पदांची मेगाभरती; असा करा अर्ज

राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. Maharashtra State Road Transport Corporation (एसटी महामंडळ) लवकरच तब्बल 17 हजार पदांची मेगाभरती करणार ...

स्टील, काच की तांबे? कोणत्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा आणि पोषक घटक मानला जातो. मात्र पाणी पिताना ते कोणत्या भांड्यातून प्यावे, याकडे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. ...

शेअर बाजार ६४५ अंकांनी कोसळला; जागतिक तणावाचा परिणाम, गुंतवणूकदारांना मोठा झटका

शुक्रवारी, १३ मार्च रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० लाल निशाणावर उघडले. बाजारात सुरुवातीच्या ...

दुहेरी हत्याकांडाचा न्यायालयीन निकाल : पिता-पुत्र खून प्रकरणी ११ जणांना दुहेरी जन्मठेप

धुळे जिल्ह्यातील देवपूर परिसरातील गाजलेल्या पिता-पुत्र खून प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. धुळे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने माजी नगराध्यक्षांसह ११ आरोपींना ...