जळगाव

लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार; शहर पोलिसात गुन्हा दाखल, जळगावातील तरुणाला अटक…!

लग्नाचे आमिष दाखवत पुण्यातील २३ वर्षीय तरुणीवर जळगाव शहरातील विविध हॉटेल आणि लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव ...

२०२४ मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करणाऱ्या आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप, अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल…!

चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघृण तिचा खून करणाऱ्या आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुण्या बारेला (२२) याला अमळनेर जिल्हा ...

नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला कायमस्वरूपी मान्यता; रेल्वे बोर्डाचा मोठा निर्णय, मात्र अतिरिक्त थांबे अद्याप रखडले

नागपूर : विदर्भ, खान्देश आणि कोकणाला जोडणाऱ्या नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेस रेल्वेला अखेर नियमित दर्जा देण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. ०११३९/४० या विशेष गाडीचे ...

रावेर शहरातील सव्वाशे वर्षांपूर्वीच्या पुरातन लक्ष्मीनारायण मंदिराला लागली आग, आगीत मंदिर भस्मसात…!

 रावेर शहरातील सव्वाशे वर्षांपूर्वीच्या पुरातन लक्ष्मीनारायण मंदिराला मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण मंदिर जळून खाक झाले. या घटनेमुळे रावेर शहरात हळहळ व्यक्त होत असून,  ...

चाळीसगावात घरासमोर खेळताना ३ वर्षीय चिमुकलीवर माकडाचा हल्ला, निष्पाप चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावात भीतीचे वातावरण…

चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावात माकडाच्या हल्ल्यात एका तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अनुश्री विशाल मराठे असे मृत चिमुकलीचे नाव ...

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा उसळी; जळगाव सराफा बाजारात ग्राहकांमध्ये चिंता वाढली….!

जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये प्रत्येकी ...

सार्वजनिक बांधकाममधील भ्रष्टाचारप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा; मुविकोराज कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार…!

सार्वजनिक बांधकाम विभाग, येथील भ्रष्टाचार प्रकरणी अभियंता योगेश अहिरे यांच्यासोबत अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांची चौकशी करून दोषी ...

सर्वसामान्यांना झटका! पावाची लादी ५ रुपयांनी महागली; वाढत्या उत्पादन खर्चामुळे बेकरी व्यावसायिकांचा निर्णय…!

महागाईच्या झळा आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन खाण्यावरही बसू लागल्या असून शहरात पावाच्या लादीच्या दरात ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढत्या मैदा, तेल, गॅस आणि ...

धरणगावात वीज मीटरला भीषण आग; मोठी दुर्घटना टळली, महावितरणच्या कारभारावर नागरिकांना संताप..!

धरणगाव शहरातील खत्री गल्ली परिसरात एका घरातील वीज मीटरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा ...

भुसावळात भाजपला धक्का; माजी सभापती राजेंद्र चौधरी समर्थकांसह शिवसेनेत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…!

भुसावळ : पंचायत समितीचे माजी सभापती तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रमुख समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने भुसावळ तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण ...