जळगाव

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; धरणगावसह भुसावळात गावठी पिस्तुलांसह तिघांना अटक…!

जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गेल्या २४ तासांत धरणगाव आणि भुसावळ येथे वेगवेगळ्या कारवाया करत तीन आरोपींना अटक करण्यात ...

९८ कोटींच्या भूसंपादनाची फाईल गहाळ झाल्याचा नागररसेवक नितीन लढ्ढा यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश…!

जळगाव शिवाजी नगर भागातील दोन जागांच्या भूसंपादनाची तब्बल ९८ कोटी रुपयांच्या या प्रकरणाची मूळ फाईलच महापालिकेतून गायब झाल्याचा मुद्दा सभागृह नेते नितीन लड्डा यांनी ...

अमळनेर- यात्रेत दोन गट आमनेसामने, जुन्या वादातून हाणामारी; चाकूहल्ल्यात तिघे जखमी, ११ जणांवर गुन्हा दाखल…!

अमळनेर शहरातील सुरू असलेल्या पैलाड भागातील संत सखाराम महाराज यात्रेत दोन गटांतील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने जोरदार हाणामारी झाली. या प्रकारात चाकू व लोखंडी ...

पहूरच्या रेल्वे प्रकल्प बैठकीत शेतकरी आक्रमक; योग्य मोबदल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नाही, शेतकऱ्यांचा पवित्रा…!

जळगाव-जालना रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात पहूर येथे झालेल्या तक्रार निवारण बैठकीत शेतकरी अक्षरशः आक्रमक झाले. “शासनाने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न ...

पाचोऱ्यात ऑनलाईन कल्याण मटका जुगारावर पोलिसांची छापा; 89 हजाराचे जुगाराचे साहित्य जप्त; मुख्य आरोपी फरार…!

पाचोरा शहरातील रामानंद नगर भागात एका बंद पत्रांच्या गोडाऊनवर ऑनलाईन कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी अचानक छापा मारुन 89 हजार रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य  जप्त ...

टरबूज खाल्ल्याने ४ जणांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीती; टरबूजच्या विक्रीत तब्बल ३०% घट….!

जळगाव : उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने जिल्ह्यात टरबूजाची मोठी आवक झाली आहे, मात्र टरबूजला अफवांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मुंबईत एका कुटुंबातील चार ...

जळगाव परिमंडलात पीएम-सूर्यघर योजनेस उदंड प्रतिसाद; 64 हजार ग्राहकांच्या घरावरसौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित…!

जळगाव : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत जळगाव परिमंडलातील 64 हजारांहून अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर 235 मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ...

महापौर दीपमाला काळेंकडून सरकारी गाडीला ब्रेक; ई-बाईकवर पोहोचल्या महापालिकेत….शहरासमोर नवा आदर्श!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल बचतीचे केलेले आवाहन आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी सुरुवात केली आहे. महापौरांनी सरकारी वाहनाचा वापर ...

नवीन संसाराची स्वप्न पाहिली मात्र, उष्मघाताने केला घात? लग्नाच्या अवघ्या 20 दिवसांनंतर नवविवाहितेचा मृत्यू…!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील 20 वर्षीय नवविवाहितेचा संशयित उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वैशाली सुनील मोरे (भील) असे मृत्यू ...

पर्यावरण संवर्धन जळगाव जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी पवन नाले तर भुसावळ तालुका संपर्क प्रमुख पदी मुरलीधर लोखंडे यांची निवड…!

जळगाव : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार), उत्तर महाराष्ट्र ...