जळगाव
शाळेच्या बसमध्येच चिमुकली असुरक्षित? ३ वर्षांच्या चिमुकलीसोबत धक्कादायक प्रकार!
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातून तीन वर्षांच्या चिमुकलीच्या लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी जात असताना बसमध्ये मुलगी एकटी राहिल्यानंतर तिच्यासोबत चालकाने ...
धरणगावचे सतीश सूर्यवंशी राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक
जळगाव जिल्ह्यातील धरणगावचे रहिवासी सतीश सूर्यवंशी यांची राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. या पदावर विराजमान होणारे ते खान्देशातील पहिले ...
बालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करा; राकेश सोनार यांचे आदिती तटकरे यांना जळगाव येथे निवेदन
जळगाव जिल्ह्यातील ‘बालसंगोपन योजना’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरीत करण्यात यावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात ...
पश्चीम वनपरिक्षेत्रातील वाघझीरा आंबापानी जंगलात वनविभागाच्या कारवाई बांबू सह दोन लाखांचे मुद्देमाल जप्त
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा-आंबापाणी जंगल परिसरात पश्चिम वनपरिक्षेत्राच्या पथकाने धडक कारवाई करत अवैध बांबू वाहतुकीचा पर्दाफाश केला. या कारवाईत ५५० बांबू ...
गिरणा धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ; जळगाव जिल्ह्यासह शेतकरी आणि नागरिकांना दिलासा
गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गिरणा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पावसाअभावी धरणातील जलसाठा स्थिरावला होता, मात्र नव्या ...
गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याकडून काकाचा खून : अपघाताच्या बनावाचा डाव पोलिसांनी उधळला,आरोपीला अटक
रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने डोक्यावर काठीने वार करून काकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर अपघात झाल्याचा बनाव करीत ...
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट
राज्यात गेल्या २४ तासांत अनेक भागांत जोरदार पाऊस झाला असून, पुढील काही दिवसही पावसाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः ...
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक धंद्याला दणका! वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर धाड दोन आरोपी अटकेत; दोन पीडित महिलांची सुटका, ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नशिराबाद परिसरात सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापाराविरोधात नशिराबाद पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ...















