कर्मचाऱ्यांचे पेन्शन ऑनलाईन जमा

jalgaon news: जिल्हा परिषदेच्या 4 हजार कर्मचाऱ्यांचे पेन्शन ऑनलाईन जमा

By team

जळगाव :  येथील जिल्हा परिषदेने ऑनलाईन कामकाजाच्या बाबतीत भरारी घेतली आहे. अर्थ विभागातून प्रथमच ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हाभरातील सेवानिवृत्त 4 हजार 10 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या थेट ...