Crime News
टाकरखेडा, नांद्री व झाडी येथील तीन अल्पवयीन मुलीं व तरुणी बेपत्ता; अमळनेर शहरातील १९ वर्षीय युवती हरवल्याची नोंद, पोलिसांचा तपास सुरू..
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, नांद्री आणि झाडी येथील तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना २८ मे रोजी घडल्या असून, अमळनेर शहरातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता ...
शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीतील दोघांना अटक; मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई, देशी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि दरोड्यासाठीचे साहित्य जप्त…
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांनी पहाटेच्या गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून ...
धरणगावात चोरट्यांच्या टोळीचा हैदोस, महिलेचा पाठलाग करत असतानाचा थरारक CCTV फुटेज समोर…!
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात चोरट्यांच्या टोळीने दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचे चित्र समोर आले आहे. चिंतामणी मोरया परिसरातील काही धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये ...
४ मुलांच्या ४० वर्षांच्या आईची इन्स्टाग्रामवरील ओळख प्रेमात बदलली; अल्पवयीन मुलावर जडला जीव, दोघांनी लग्न केलं अन्….
सोशल मीडियावरील ओळखीतून सुरू झालेल्या एका अनोख्या प्रकरणाची चर्चा सध्या उत्तर प्रदेशात रंगली आहे. इन्स्टाग्रामवर झालेली मैत्री पुढे भावनिक नात्यात बदलल्याचा दावा करत एका ...
अमळनेर- सावखेडा वाळू घाटावर महसूल विभागाची मोठी कारवाई; १.७४ कोटींचा दंड; १२ बोटी, १० पोकलँड जप्त…!
अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदी पात्रात शासन नियमांना अक्षरशः हरताळ फासून सुरू असलेल्या वाळू उपशावर अखेर महसूल प्रशासनाने मोठा हातोडा चालवला. जिल्हाधिकारी रोहन ...
नशिराबादमध्ये अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघड, पोलिसांची धडक कारवाई; ९ आरोपींवर गुन्हे, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!
नशिराबाद येथील फातेमा नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावर नशिराबाद पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ९ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या ...
यावल शहरात कोंबिंग ऑपरेशनमध्ये ८ गुरांची सुटका, चार जणांवर गुन्हे दाखल…!
यावल शहरात बुधवारी रात्री व गुरूवारी पहाटे यावल पोलिसांच्या पथकाने मुस्लिम बहुल भागात कोंबिंग ऑपरेशन केले, यात डांगपुरा, मन्यार वाडा, कुरेशी मोहल्ला भागातून कत्तलीच्या ...
अमळनेर सावखेडा शिवारात तापी नदीत अवैध रेती उपशावर मोठी कारवाई; पोकलँड, डंपर आणि डिझेल साठा जप्त, रेतीमाफियांमध्ये खळबळ…!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात तापी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सावखेडा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन ...
चार मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; परतल्यानंतर बॉयफ्रेंडलाही घरात सोबत ठेवण्याचा पतीकडे हट्ट; धक्कादायक अटीमुळे पती चक्रावला…
मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे वैवाहिक आयुष्याला धक्का देणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चार मुलांची आई असलेली विवाहित महिला प्रियकरासोबत घरातून निघून गेल्यानंतर ...
पुन्हा एका भोंदू बाबाचा फसवा प्रकार! भूतबाधेच्या भीतीत अडकलेल्या दोन भावांची 18 लाखांची फसवणूक; भोंदू आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल…!
गुरुवचन आणि भूतबाधेच्या भीतीत अडकलेल्या दोन भावांची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदू बाबा आणि त्याच्या पत्नीने धार्मिक ...















