अभिनेता रोनित रॉयने ५८ व्या वर्षी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

गमतीची गोष्ट म्हणजे त्याने त्याची पत्नी नीलमसोबतच दुसरं लग्न केलं आहे.

 अभिनेत्याने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

वधू-वरांच्या पारंपारिक पोशाखात रोनित आणि नीलम यांनी पूर्ण विधी करून सात फेरे घेतले.

लाल रंगाच्या साडीमध्ये नीलम खूपच सुंदर दिसत आहे. तर रोनितने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी घातली आहे.