बेबोने शेअर केले पतौडी पॅलेसचे खास फोटो; नेटकरी म्हणाले ,"हा झेंडा कोणता आहे?"

करीना कपूर सैफ ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.

Fill in some text

करिनानं पतौडी पॅलेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील पतौडी पॅलेसवर लावण्यात आलेल्या झेंड्यानं अनेकांचे लक्ष वेधले."हा झेंडा कोणता आहे?" असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी फोटोला कमेंट करुन  विचारला आहे.

Fill in some text

करिनाच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

करिनानं तिचा एक सेल्फी देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

करिनानं सैफचा देखील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सेफ स्माईल करताना दिसत आहे.

करिनाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

Fill in some text