दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आपल्या अभिनयासह खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.
बॉलिवूडमध्ये वेब सिरीजद्वारे दमदार एंट्री घेतलेल्या समांथाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.