ॲमेझॉन प्राईमवरील 'बंदिश बँडिट्स' या वेबसीरिजचा दुसरा सीझन खूप चर्चेत आहे.
tarunbharatlive.com
केवळ प्रेक्षक आणि चाहत्यांकडूनच नव्हे तर, खुद्द ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीही तिच्या अभिनयाचे कौतुक केले.
tarunbharatlive.com
पहिल्या सीझनमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी पंडितजींची भूमिका साकारली होती.
tarunbharatlive.com
श्रेया त्यांना आपला आदर्श मानते आणि त्यांनीच कौतुक केल्याने आपल्याला तो सन्मान वाटल्याचे ती सांगते.
tarunbharatlive.com
अविनाश तिवारीसह झळकणार आहे. याचे दिग्दर्शन बोमन इरणी करणार आहेत, हे विशेष.
tarunbharatlive.com