'आयएमडीबी' ने भारतीय चित्रपटसृष्टीच्या २५ वर्षांवर एक विशेष अहवाल प्रसिद्ध केला.

यामध्ये २००० ते २०२५ पर्यंतच्या चित्रपट आणि कलाकारांच्या लोकप्रियतेचा तपशील देण्यात आला आहे.

हा अहवाल बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या स्टार्सचे चित्र दाखवतो

तसेच प्रेक्षकांच्या आवडीनिवडी कशा बदलल्या आहेत हे देखील दर्शवितो.

आयएमडीबीच्या ताज्या अहवालात,

अभिनेत्री दीपिका पदुकोणने सर्वांत लोकप्रिय भारतीय-

स्टारचा किताब पटकावत इतरांना मागे टाकले आहे.

  विशेष म्हणजे, दीपिकाने या यादीत तिन्ही खानांना मागे टाकले आहे.