tarunbharatlive.com
tarunbharatlive.com
कमाई : ₹135 कोटी (जागतिक स्तरावर) छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट. विकी कौशलच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.
tarunbharatlive.com
कमाई: ₹ 128.17 कोटी (जागतिक स्तरावर) फील्ड मार्शल पदावर बढती मिळालेले पहिले भारतीय लष्करी अधिकारी सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट विकी कौशलच्या करिअरमधील एक मोलाचा दगड ठरला.
tarunbharatlive.com
कमाई: ₹75 कोटी (ओटीटी प्रदर्शनानंतर अंदाजे उत्पन्न) जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या हत्येचे नियोजन करण्यासाठी पंजाबी शीख क्रांतिकारक उधम सिंग यांनी घालवलेल्या दोन दशकांच्या काळाचे वर्णन करणारा बायोपिक. विकी कौशलच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याचे उदाहरण ठरला.
tarunbharatlive.com
कमाई: ₹350 कोटी (जागतिक स्तरावर) " हाऊज द जोश ? " या संवादाने गाजलेला, भारतीय लष्कराच्या विशेष दलांनी एका गुप्त कारवाईत, दहशतवादी गटाने त्यांच्या तळावर केलेल्या सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला घेतला त्या घटनेवर आधारित हा चित्रपट विकी कौशल साठी करिअरमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.
त्याच्या मेहनती, समर्पण आणि उत्कृष्ट अभिनयामुळे विकी कौशलने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. भविष्यातील त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट पाहत आहोत !
डिझाईन व संकल्पना : मयूर विसपुते