काळी साडी, कानात झुमके, माधुरीचे  सौंदर्य एकदम हटके

बॉलीवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळख असलेली माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने लाखो  हृदयवर राज्य करते 

माधुरी ही जशी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तशी

Fमाधुरी दीक्षित ने 1984 मध्ये आलेल्या अबोध या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली

नुकतच तिने काळ्या रंगाची साडी परिधान करून फोटोशूट शेअर केले 

हे खास फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत 

तेजाब दिल आणि बेटासह अनेक सुपरहिट चित्रपटातील माधुरीच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं 

माधुरीने तिच्या इंस्टाग्रामवर काळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केला आहे.