प्राजक्ता माळीचा 'हा' बोल्ड लूक पाहिलाय का ?
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
तिच्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती नियमितपणे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
ज्यामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याचे, प्रवासाचे, शूटिंगचे आणि विविध इव्हेंट्सचे क्षण सामील असतात.
तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ती सोशल मीडियाचा चांगला वापर करते
त्यामुळे तिच्या पोस्ट्सला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात.
आणि तिचे चाहतेही तिला भरभरून प्रतिसाद देतात.
विशेषतः सध्या ती तिच्या या लूकसाठी चर्चेत आहे.