अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली,

ज्यात तिने सर्वांना दयाळू राहण्याचे आवाहन केले आहे. 

अभिनेत्रीच्या या पोस्टवरून चाहते अंदाज लावत आहेत की, तिने ही पोस्ट तिच्या कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाच्या बचावासाठी केली आहे. 

रश्मिका आणि विजयचा एक व्हिडी ओ व्हायरल झाला होता,

ज्यात अभिनेत्याला मदत न केल्याबद्दल ट्रोल करण्यात आले होते. 

यात दोघेही कुठूनतरी बाहेर पडताना दिसत होते.

रश्मिका वॉकरच्या मदतीने चालत होती, 

  तर विजय तिला मदत न करता सरळ पुढे गेला आणि त्याच्या गाडीत बसला.