भूमिका मीणा ही इंडस्ट्रीतील एक उगवती स्टार आहे.

सध्या 'चिडिया उड' या शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. या शोमध्ये भूमिकाल जॅकी श्रॉफ, मीता वशिष्ठ आणि सिकंदर खेर यासारख्या दिग्ग कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

विशेष म्हणजे अभिनेत्री होण्यासाठी तिने वैद्यकीय व्यवसाय सोडला. याविषयी ति सांगितले की, मी देशातील नामांकित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतले. मी अभ्यासात, नृत्यात, सार्वजनिक आणि वादविवादात चांगली होते. 

मी माझ्या क्लिनिकमध्येही प्रसिद्ध होते. सर्व ठीक झाल्यावरही मी आतून आनंदी नव्हते. माझ्या महत्त्वाकांक्षेत काहीतरी कमी आहे, असे वाटले. 

तो गोंधळ समजून घेण्यासाठी मी विपश्यनेला गेले. यामुळे मला माझ्या महत्त्वाकांक्षांबद्दल स्पष्टता मिळाली.

एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर मी ठरवले की, आता मला अभिनय करायचा आहे.

    पालकांना अजूनही माझ्या निवडीबद्दल खात्री पटलेली नाही.