अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता-
घटस्फोट घेत असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.
आता यावर पत्नी सुनीता आहुजाने प्रतिक्रया दिली आहे.
कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नाही,
अशी प्रतिक्रिया सुनीता आहुजाने दिली आहे.
आता आमच्यात सर्व काही ठीक आहे,
असे सुनीता म्हणत असत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.