नेपाळ सरकारने  नुकताच  सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली.

Fill in some text

याच कारण होते संधीत  अ‍ॅप्स नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणीकृत नव्हते. त्यांना नोंदणी करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.

Fill in some text

मात्र त्यांनी नोंदणी न केल्यामुळे  फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

दुसरीकडे चीनने  २००९ पासून इंस्टाग्रामवर बंदी घातली  आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हाँगकाँगमधील निदर्शनांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यापासून रोखणे.

तर  उत्तर कोरियात  इंटरनेटचा वापर फक्त उच्चपदस्थ अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित आहे. इंस्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया सामान्य लोकांसाठी बंदी आहे.

रशियाने मार्च २०२२ मध्ये इंस्टाग्रामवर बंदी घातली. याचे कारण म्हणजे रशियाविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी सामग्री इन्स्टावर शेअर केली जात होती.