२०२५ मधील टॉप  ५ नवीन गॅजेट्स तुमचे तंत्रज्ञान अनुभव बदलेल !

Off-White Arrow

tarubharatlive.com

तुमच्या जीवनशैलीला तंत्रज्ञानाची साथ !

Apple Vision Pro 2

Off-White Arrow

tarubharatlive.com

अत्याधुनिक व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिअलिटीचा अनुभव ड्युअल 8K डिस्प्ले आणि माईक्रो-ओएलईडी डोळ्यांच्या हालचालींवर चालणारे स्मार्ट कंट्रोल्स किंमत: सुमारे ₹3,20,000

Samsung Galaxy Ring

Off-White Arrow

tarubharatlive.com

हेल्थ मॉनिटरिंगसाठी स्मार्ट रिंग: हृदयगती, झोपेचे पॅटर्न आणि रक्तातील ऑक्सिजन मोजणी , वायरलेस चार्जिंग आणि पाणीरोधक डिझाईन, AI सपोर्टसह फिटनेस सजेशन किंमत: सुमारे ₹35,000

Sony WH-1000XM6 हेडफोन्स

Off-White Arrow

tarubharatlive.com

नवीनतम नॉईज कॅन्सलेशन तंत्रज्ञान,40 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप, हाई-रेझोल्यूशन ऑडिओसाठी ड्युअल डायनॅमिक ड्रायव्हर्स किंमत: सुमारे ₹32,000

Insta360 X4 Camera

Off-White Arrow

tarubharatlive.com

8K रिझोल्यूशनमध्ये 360° व्हिडिओ रेकॉर्डिंग, हायपरलॅप्स, स्लो-मोशन आणि AI-आधारित एडिटिंग टूल्स, वॉटरप्रूफ डिझाइन – अंडरवॉटर शूटिंगसाठी योग्य किंमत: सुमारे ₹60,000

अधिक अपडेट्स आणि तंत्रज्ञान  जगतातील ताज्या बातम्यांसाठी वाचा