Big Breaking : ISRO प्रमुखांनी आदित्य L-1 मिशनचे दिले मोठे अपडेट

आदित्य एल-१ मोहिमेबाबत, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी आदित्य एल१ चे एल१ पॉइंट इन्सर्टेशन ६ जानेवारी २०२४ रोजी केले जाईल, परंतु वेळ अजून ठरलेली नाही, अशी माहिती दिलीय.