राजकारण

हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखेचे उद्घाटन

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा व नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार ...

ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे शालेय व लेखन साहित्याचे वितरण

जळगाव : ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्याचे वितरण ॲड.बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या प्रागंणात एका भव्य कार्यक्रमात करण्यात आले एकुण ७००० विद्यार्थ्यांना ...

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी करणार २४ लाख मतदार मतदान

जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परीषद व पंचायत समितीसाठी २४ लाख २ हजार ४०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात नगरपालिका ८ लाख ४६ हजार. ...

”आमच्याकडे या…”, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंना खुली ऑफर

मुंबई : उध्दवजी आता २०२९ पर्यंत आम्हाला तिकडे विरोधी बाकावर यायचा स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...

Local Body Election 2025 : जळगाव जिल्हा प्रशासन लागले कामाला, ‘या’ तारखेला होणार मतदान यंत्रांची तपासणी

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनावर तयारी सुरू करण्यात आली असून, सरपंचपद आरक्षणासह गट-गण रचनाही केली जात आहे. दुसरीकडे इच्छुकांकडूनही मोर्चेबांधणीसह ...

स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती मागे घ्या ; अन्यथा आंदोलन ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा इशारा

जळगाव : महावितरण कंपनीकडून स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातर्फे देण्यात ...

जळगाव मनपासाठी भाजपाने कसली कंबर, ७५ जागांसाठी आखली रणनीती

विकास चव्हाण जळगाव : जळगाव महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढायची की महायुती करून? याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. असे असले तरी भारतीय जनता पार्टीन महापालिकेव्या ...

पाचोरा पिपल्स को ऑप. बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विजयी

पाचोरा : दि पाचोरा पिपल्स को ऑप. बँकेच्या निवडणुकीत आ.किशोर पाटील यांच्या सहकार पॅनलने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. अतुल संघवीसह 9 उमेदवार निवडून ...

जळगाव जिल्ह्यात १४९ गावे ग्रामपंचायती इमारतीच्या प्रतीक्षेत

जळगाव : जिल्ह्यात नविन ग्रामपंचायत इमारतीसह स्मशानभूमीची देखील १४९ गावांनी मागणी केली आहे. यासाठी पुन्हा ग्रामपंचायत विभागाला निधीची आवश्यकता असणार आहे. जिल्ह्यातील २५९ गावांना ...

राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल, डीजीपींनी घेतली दखल; काय आहे कारण ?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. ५ जुलैला राज ठाकरे यांनी एनएससीआय ...