जळगाव

‌‘व्हाईस ऑफ मीडिया‌’च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भावना शर्मा यांची निवड; मीडिया क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाला मान्यता

जळगाव : मीडिया, मार्केटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात 25 वर्षांचा अनुभव असलेल्या भावना शर्मा यांची ‌‘व्हाईस ऑफ मीडिया‌’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी ...

जळगाव जिल्ह्यात सरासरी ९३ टक्के खरीप पेरण्या, कृषी विभागाची माहिती

जळगाव : जिल्ह्यात सुमारे ७ लाख ४६ हजार ४६ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यापैकी बागायती ऊस वगळता ७ लाख ४० हजार ५३६ हेक्टर क्षेत्रापैकी ...

स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती मागे घ्या ; अन्यथा आंदोलन ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा इशारा

जळगाव : महावितरण कंपनीकडून स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातर्फे देण्यात ...

कॅमरे फोडण्याची दादागिरी भोवली, पोलिसांनी दोघांना अर्धनग्न करून काढली धिंड

जळगाव : जनहितार्थ पोलिसांनी बसविलेले नेत्रमचे कॅमेरे दगड मारून फोडले होते. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संशयितांचा शोध घेतला. दोघांना अर्धनग्न करून परिसरातून ...

लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांचा कचरा संकलन केंद्र विरोधात नाराजी

जळगाव : जळगाव शहरातील प्रभाग क्र. १६ मध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. या विरोधात लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी आदी परिसरातील नागरिकांनी ...

Leopard Attack: पाडळसे  परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; भोरटेक येथे गुरांच्या गोठ्यावर हल्ला करत म्हशीचा पाडला फडशा

Leopard Attack: यावल तालुक्यातील पाडळसे  परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा धुमाकूळ वाढला आहे. आज पहाटे भोरटेक गावाजवळ  अरुण  रमेश  कोळी यांच्या  गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून ...

सरकारी रुग्णालयात गुरुवारी कामबंद तर शुक्रवारपासून राज्यव्यापी बेमुदत बंद ; वेतनत्रुटी,कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेचे मुंबईत आंदोलन

जळगाव : सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने (संलग्नित मुख्यालय लातूर) दि. १५ व १६ जुलै ...

Snake bite in Jalgaon : सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ, कशी घ्याल काळजी ? जाणून घ्या

जळगाव : पावसाळा सुरु होऊन काही दिवस झाले असताना, सर्पदंश होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी (१४ जुलै) जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन ...

धक्कादायक ! आधी लग्नाचे आमिष अन् नंतर अत्याचार, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका नराधमाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जानेवारी ते जून २०२५ ...

Gold Rate Today : सोने स्वस्त झाले की महाग ? जाणून घ्या दर

जळगाव : आज, मंगळवारी सोन्याच्या किमतीत बदल दिसून येत आहे. देशात २४ कॅरेट सोने ९९,८९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत असून, त्यात ...