धुळे

धुळे शहरातील जेल रोडवरील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त…

धुळे शहरातील जेल रोड परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत ते हटविण्याच्या मागणीसाठी ...

दोंडाईचा रेल्वे स्थानकावर दुर्दैवी घटना; धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू….

दोंडाईचा रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना पाय घसरल्याने १९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (दि. ८) ही घटना घडली. मृत तरुणीचे ...

दोन-दोन महिने गॅस सिलिंडरची प्रतीक्षा; घरगुती गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांचा तहसील कार्यालयात ठिय्या….

शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे गावात घरगुती गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने बुधवारी ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. बुकिंग करूनही दोन-दोन महिने सिलिंडर मिळत नसल्याच्या निषेधार्थ ...

गरताड गावाजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; बोरकुंडच्या भदाणे दाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, गावावर शोककळा….!

धुळे तालुक्यातील बोरकुंड गावावर मंगळवारी रात्री दुःखाचा डोंगर कोसळला. गावातील प्रगतिशील शेतकरी व श्री जनार्दन स्वामी कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री. अशोक दिनकर भदाणे ...

कायद्याचे रक्षकच लाचखोर! PSI आणि शिपाई रंगेहाथ अटकेत

धुळे शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना लाच स्वीकारताना अटक केली. न्यायालयात अनुकूल अहवाल सादर करण्याच्या ...

तोंदे फाट्याजवळ खोबऱ्याने भरलेला ट्रक उलटला; सहचालक गंभीर जखमी….

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर तोंदे फाट्याजवळ सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव वाहनाने अचानक कट मारल्याने खोबऱ्याने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ...

राज्यात २४ तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग; नदी नाले तुडुंब जनजीवन विस्कळीत, अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट तर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी…..

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांत काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत ...

धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; धरणे ओव्हरफ्लो, नद्या-नाल्यांना पूर, लळींगमध्ये ढगफुटीसदृश पाऊस…

जुलैच्या अखेरीस धुळे जिल्ह्यात अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले असून धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने ...

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नाही ‘नीट’ रस्ता; घाणीच्या नाल्यातून जीव धोक्यात घालून प्रवास….

धुळे शहरालगतच्या लळींग गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित रस्ता नसल्याने दररोज मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या इंदिरानगर वस्तीतील विद्यार्थ्यांना ...

पुढील ३ तास महत्त्वाचे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय, समुद्र खवळणार….

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने ...

12380 Next