नंदुरबार
नर्मदा किनारी वाहन उलटले; २१ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात सावऱ्यादिगर गावाजवळ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. सावऱ्यादिगर ते बुरखेडा मार्गावर एका तीव्र वळणाच्या उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन ...
शहादा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: भुईमुगाच्या शेतातून १९ लाखांचा ३९ किलो गांजा जप्त….
आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध नंदुरबार पोलीस प्रशासनाने धडक मोहीम उघडली आहे. शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सटीपाणी शिवारात ...
श्रीमंत बाबा गणपतींचा 15 नवविवाहित जोडप्यांचा हस्ते विधीवत पाटपूजन सोहळा, संकष्ट चतुर्थीनिमित्त पाटपूजन; भाविकांची मोठी उपस्थिती….
नंदुरबार नंदनगरीतील मानाचा व नवसाचा श्रीमंत बाबा गणपतींचा पाटपूजन सोहळा श्री बाबा गणपती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने काल सोमवारी दि.३१ ऑगस्ट २०२६ रोजी संकष्ट चतुर्थीनिमित्त भक्तीमय ...
नंदुरबारमध्ये धाडसी चोरी; कडी-कोंडा तोडून मंदिरात घुसला चोर, हनुमान मूर्तीवरील दोन लाखांचे चांदीचे दागिने लंपास….
नंदुरबार शहरातील अमृत चौक परिसरातील श्री रामदूत हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश ...
शेतीच्या वादातून चुलत मामाचा कुऱ्हाडीने खून; भाच्याला जन्मठेप, 11 हजारांचा दंड….
शेतीच्या वादातून चुलत मामावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचा जीव घेतल्याप्रकरणी आरोपी भाच्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ...
नंदुरबारमध्ये LCBची धडाकेबाज कारवाई; तळोदा जबरीचोरीसह ३ गुन्हे उघडकीस…
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली असता मागील काही दिवसांमध्ये मालमत्तेविरुध्च्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस ...
एमपीएससी पेपरफुटी: प्रवीण पाटीलला घेऊन मुंबई पोलीस रवाना, नंदुरबारात स्पॉट पंचनामा….
नंदुरबार – एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित आणि कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तपासासाठी नंदुरबारमध्ये आणले होते. पथकाने ...
नंदुरबारच्या कंजरवाड्यात पोलिसांची मोठी कारवाई; 5 किलो गांजा, 82 लिटर गावठी दारूसह 2.59 लाखांचा मुद्देमाल जप्त….
नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात गांजा आणि अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका घराची झडती घेतल्यानंतर ...
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन; कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्साहात केले स्वागत…
महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने सलग आठ महिने गंभीर आजारपणाशी झुंज दिल्यानंतर ...
पूल नाही, रुग्णवाहिका नाही; बांबूच्या झोळीतून रुग्णालयाकडे नेताना महिलेचा मृत्यू, सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेहगी बारीपाडा गावातील घटना…
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावातील बारीपाडा येथे आजारी पडलेल्या २३ वर्षीय विवाहित ...















