नंदुरबार

बेघर व्यक्तीला मुलं पळवणारा समजून काही जणांकडून हल्ला; 5 ते 6 अज्ञात व्यक्तींविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा…!

नंदुरबार जिल्ह्यात अलीकडे “मुले पळवणारी टोळी सक्रिय आहे” अशा अफवा पसरत असल्याचे समोर आले आहे. या अफवांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 28 एप्रिल 2026) समशेरपूर ...

नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींना केवायसी अभावी लाभ बंद

नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील बलवंड परिसरातून हंगामी रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या ऊसतोड कामगार महिला लाडकी बहिणी योजनेला मुकणार आहेत. सप्टेंबर महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये ...

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! कर्जमाफीच्या अंमलबजावणीला लवकरच सुरूवात

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे ...

शहादा शहरात कलर पेंट दुकानात भीषण आग; मोठी दुर्घटना टळली…!

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आग लागल्याची घटना समोर आली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पटेल रेसिडेन्सी परिसरातील ‘शिवशक्ती कलर पेंट’ या दुकानात ...

नवापुर हद्दीत ९२ लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त, वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखेने नवापूर हद्दीत ९२ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करीत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत ...

अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी; लाखो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा

अमळनेर : येथील संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाडी संस्थानतर्फे उत्सवाच्या तयारीसंदर्भातील माहिती देण्यात आली. खानदेशातील शेवटची यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवासाठी ...

अवैध दारू वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..! 28 लाख 87 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांना दि. 24 एप्रिल रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप ...

तळोद्यात ‘पोर पकडणाऱ्या टोळी’च्या अफवेने निष्पाप तिघांना बेदम मारहाण, चारचाकी वाहन जाळले….!

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील आमलाड गावात ‘पोर पकडणाऱ्या टोळी’च्या अफवेने निर्माण झालेल्या गैरसमजामुळे संतप्त जमावाने तिघा तरुणांना बेदम मारहाण करत त्यांच्या चारचाकी वाहनाला आग ...

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत ‘कर्मदीप २०२६’ रोजगार संधी चे आयोजन

जळगाव येथे खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या स्वायत्त महाविद्यालयात १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी ‘कर्मदीप २०२६’ या जॉब ...

नंदुरबारमध्ये खत घोटाळ्याचा पर्दाफाश! 1 हजार 30 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस खात विक्री; कृषी विभागाची मोठी कारवाई…!

नंदुरबार जिल्ह्यात खत विक्रीतील मोठा घोटाळा उघडकीस आला असून तब्बल 1 हजार 30 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस खत विक्री झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर ...