नंदुरबार

भर कडक उन्हाळ्यात नगरपालिकेत पाणी प्रश्न तापला; दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने माघारी घेण्याची मागणी….!

नंदुरबार – मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे नगरपालिकेने नंदुरबार शहराला दोन दिवसाआड पाणी देण्याची आव्हान केले आहे परंतु विरोधकांचे म्हणणे आहे की निश्चित धरणात पाण्याच्या भरपूर ...

तळोद्यात पुरवठा विभागाच्या कारवाईने खळबळ; हॉटेलवाल्यांच्या स्वयंपाकघरातून १४ घरगुती सिलेंडर जप्त…!

तळोदा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास व्यावसायिक वापर सुरू असल्याच्या तक्रारी अखेर प्रशासनाने गंभीरपणे घेतल्या आणि शनिवारी जिल्हा पुरवठा विभागाने थेट धडक कारवाई करत ...

थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळात पावसाची तुफान बॅटिंगसह गारपीट…पर्यटकांची मोठी धावपळ…!

शहादा:- राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरात आज निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट ...

बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; १६ हजार दंड

नंदुरबार : व्हेपर्स घेऊन देण्याचा बहाणा करत सातवर्षीय बालिकेला सोबत घेत धरणाकडे नेले. या ठिकाणी नराधामाने तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी खटल्याच्या चौकशीअंती न्यायालयाने ...

श्री खाटू श्याम व अजमेर जाण्यासाठी काकीनाडा टाऊन-हिसार एक्सप्रेस कायमस्वरूपी धावणार; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा…!

राजस्थान राज्यातील प्रसिद्ध श्री खाटू श्याम मंदिर आणि अजमेर शरीफ दर्गा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आता मोठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने काकीनाडा टाऊन-हिसार ...

नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा कहर; 4 दिवसांत जवळपास २ लाख कोंबड्या नष्ट तर सव्वाआठ लाख अंडी फोडली…!

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भावाने गंभीर स्वरूप धारण केलं असून परिसरात कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांत जवळपास दोन ...

तोरखेडा येथे धाडसी घरफोडी; २.४९ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…!

शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ४९ हजार रुपयांचा ...

दोंडाईचा रोडवर नाकाबंदी करून शहादा पोलिसांची मोठी कारवाई; अवैध विदेशी दारूसह ६० लाखांचा मुद्देमाल जप्त….!

शहादा पोलिसांनी दोंडाईचा रोडवर नाकाबंदी करून एका आयशर कंटेनरमधून अवैध विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दारू आणि वाहनासह एकूण ६० ...

तरूणीवर अत्याचारासह विषप्रयोगाचा प्रयत्न, मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नंदुरबार : एका युवतीला चारचाकी वाहनात बळजबरीने बसवून अत्याचार करीत, तिला विषारी द्रव पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली. याप्रकरणी ...

शहादा- २० हजारांची लाच घेताना कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात; जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारीही ताब्यात…!

नंदुरबार – अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर कामाच्या प्रशासकीय मान्यता आदेशाची प्रत देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहादा येथील कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत ...