खान्देश

जळगाव जिल्ह्यात अपघातात मृत्यू झालेल्यांची धक्कादायक आकडेवारी; दरवर्षी ५०० हुन अधिक अपघात तर साडेतीन वर्षांत १ हजार ७३६ जणांचा मृत्यू…

वेगाने होणारे शहरीकरण, रस्त्यांवरील वाढती वाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि मद्यपान करून वाहन चालविण्याच्या प्रकारांमुळे जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. ...

रावेर पोलिसांची अभोडा येथे गोमास विक्री करणाऱ्यांवर धाड, सहाशे किलो गोमांस जप्त…

रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैध गोमास विक्री करणाऱ्यावर अभोडा येथे धाड टाकून सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीचे ६०० किलो गोमास ...

यावलमधील वाणी गल्लीत गटारींची दुरवस्था; दुर्गंधी, खड्डे आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त…

यावल शहरातील वाणी गल्ली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गटारींची समस्या कायम असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी ...

शेतरस्त्याच्या वादातून कुटुंबावर हल्ला; तिघे जखमी, चौघांविरुद्ध गुन्हा…

शेतातून ये-जा करण्याच्या रस्त्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील वाघरे शिवारात घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह अन्य एक व्यक्ती जखमी ...

तीन बैल जोड्या चोरणाऱ्या चौकडीचा पर्दाफाश; तिघांना अटक, सहा बैलांसह ७.१० लाखांचा मुद्देमाल जप्त…

सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावखेडा बुद्रुक परिसरातून तीन बैल जोड्या चोरी करणाऱ्या चौकडीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून ...

गाभाऱ्याचा दरवाजा फोडून चोरी; मनुदेवी मंदिरात चोरट्यांचा धुमाकूळ

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या प्रसिद्ध मनुदेवी मंदीरात चोरटयांनी रात्रीच्या सुमारास चोरी केल्याची घटना उघडीस आली आहे . मंदीराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी देवीच्या ...

‘OTP, पासवर्ड कुणालाही देऊ नका’; जामनेरच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा कानमंत्र…

डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असताना सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने इंदिराबाई ललवाने ज्युनियर स्कूल, जामनेरपुरा येथे सायबर अवेअरनेस ...

दोंडाईचा रेल्वे स्थानकावर दुर्दैवी घटना; धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू….

दोंडाईचा रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना पाय घसरल्याने १९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (दि. ८) ही घटना घडली. मृत तरुणीचे ...

महाराष्ट्रात दुधाच्या किंमती महागणार; ११ ऑगस्टपासून प्रतिलिटर दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही महागण्याची शक्यता…

महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात गाय आणि म्हशीच्या दूधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ...

पाटणादेवीच्या धवलतीर्थ धबधब्याच्या कुंडात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू…

चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथील धवलतीर्थ धबधबा परिसरात दुर्दैवी घटना घडली. मंदिराच्या पाठीमागील कुंडाच्या पाण्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कृष्णा संतोष गायकवाड असे ...