करिअर

‘डिग्री आहे, नोकरी नाही’; तरुणांच्या प्रश्नावर अभिजित दिपके आक्रमक

वाढती बेरोजगारी, शिक्षणाचा खर्च आणि राजकीय व्यवस्थेवर भाष्य करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील सुशिक्षित तरुणांमध्ये ...

सरकारचा फोकस आता Gen Z वर? सरकारच्या नव्या प्लॅनची जोरदार चर्चा

राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ३१ मार्च २०२७ ...

दुःखद बातमी: शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; देशातील शिक्षण क्षेत्रातील एक युग संपलं….

देशातील शिक्षण क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) ...

‘शालार्थ आयडी’… शिक्षण व्यवस्थेतील अदृश्य भ्रष्टाचाराचे जाळे….

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा नोंदी आणि शासकीय मंजुरी यासाठी राज्य सरकारने शालार्थ प्रणाली सुरू केली आहे. यामागील उद्देश होता तो या व्यवहारातील ...

नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमी संचालक आणि तक्रारदार सकाळपासुन नॉट रिचेबल; MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण…

एमपीएससीच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. तक्रारदार लकी ...

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी जळगावातील शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना पोलिसांनी केली अटक; नाशिक पोलिसांची कारवाई

शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी सातारा ...

पुन्हा परीक्षा व्हावी म्हणून पेपरफुटीचा बनाव; MPSC औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण; पेपरफुटीची ती तक्रारच बनावट?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच नंतर ती तक्रार बनावट असल्याचा दावा ...

सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत सादर; पेपरफुटीवर नवा कायदा, कठोर शिक्षेची तरतूद, जाणून घ्या सविस्तर….

देशभरातील स्पर्धा आणि सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी तसेच संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक आज, ...

राज्यात पेपरफुटीचं सत्र सुरूच? NEET नंतर MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपरफुटला? व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल, चौकशीची मागणी…..

नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपरफुटीबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. ...

NEET प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; घटनेनंतर चौकशीची मागणी तीव्र

NEET प्रवेश प्रक्रियायेशी संबंधित नैराश्यातून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि कथित ...

12348 Next