ketaki sapkale
‘फाईल फिरवता म्हणूनच…’; गुलाबराव पाटलांचा चव्हाणांना टोला, सावकारेंनी केलं कौतुक , मेळाव्यात हास्यकल्लोळ
पोलीस पाटील मेळाव्यात मानधनवाढीच्या प्रलंबित फाईलवरून राजकीय जुगलबंदी रंगली. आमदार मंगेश चव्हाण यांनी ही फाईल घेऊन पाठपुरावा करण्याची जबाबदारी घेतली, तर मंत्री गुलाबराव पाटील ...
जरांगे, MPSC अन् FDA कारवाई; गिरीश महाजनांनी अनेक मुद्द्यांवर सरकारची भूमिका केली स्पष्ट
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी करणारे मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. जरांगे पाटील सातत्याने आंदोलन ...
१९ वर्षीय तरुणीच्या अर्जाने वाढवली ATSची चिंता? तपासात समोर आले वडिलांशी संबंधित जुने धागे
मुंबईजवळील मुंब्रा परिसरातील 19 वर्षीय तरुणीच्या पासपोर्ट प्रकरणामुळे महाराष्ट्र एटीएसच्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. जुन्या पासपोर्टची माहिती न देता नव्याने पासपोर्ट काढल्याचा आरोप ...
शिक्षित तरुण बनला बँक लुटारू! मिरची पावडरच्या जोरावर ४ लाखांची लूट
नागपूरच्या सक्करदरा परिसरातील SBIच्या शाखेत दिवसाढवळ्या लुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहक बनून बँकेत शिरलेल्या एका तरुणाने कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकून कॅश ...
टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये पुन्हा फेरबदल; फिजिओ कमलेश जैन यांनी घेतला मोठा निर्णय
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. भारतीय संघाचे फिजिओ कमलेश जैन यांनी बीसीसीआयकडे राजीनामा दिल्याचे वृत्त ...
MPSC सचिवांच्या चेहऱ्यावर काळं फासलं? संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाने खळबळ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी मुंबईत MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर काळं फासल्याचा दावा ...
अतिक्रमण हटाव मोहीम वेगात! महामार्गावरील १,१४६ ठिकाणांवर प्रशासनाची नजर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. जळगाव, धुळे आणि जालना विभागातील महामार्गांवर आढळलेल्या १,१४६ अतिक्रमणांपैकी आतापर्यंत ...
गणेशोत्सवाच्या तोंडावर FDA अॅक्शन मोडमध्ये; पुणे-नाशिकमध्ये लाखोंचा माल जप्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात छापा टाकून पनीर आणि खव्याने भरलेले तब्बल चार ...
मतदारयादीतून नाव जाण्याची भीती? जळगावातील ४.३८ लाख मतदारांना प्रशासनाची नोटीस
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३८ हजार ९७ मतदारांच्या नोंदी तपासणीच्या कक्षेत आल्या आहेत. नकाशीकरण न झालेल्या तसेच नोंदींमध्ये ...
मंत्रालयात मोठी प्रशासकीय उलथापालथ! शेकडो कर्मचाऱ्यांची ‘घरवापसी’
मंत्रालयातील मंत्री कार्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. उसनवारी, तोंडी आदेश आणि बाह्यस्त्रोताच्या माध्यमातून मंत्री कार्यालयांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या ...















